शब्दांची डिजिटल क्रांती – चित्रलेखा दिवाळी अंक २०१७
खरं तर मला चित्रकार व्हायचं होतं. दहावी नंतर चित्रकलेलाच प्रवेश घ्यायचे असं मी मनोमन ठरवलेलही होतं. परंतु झाले वेगळच. दहावीला बोर्डात आलो. त्यामुळे कुणी म्हणे मुलाला डॉक्टर करा, कुणी म्हणे इंजिनिअर करा. ..झाले, शेवटी इन्स्ट्रुमेंटेशन इंजीनारिंगच्या डिप्लोमा ला प्रवेश घेतला आणि एक नवीन संघर्ष सुरु झाला… १४ मे २०१४. त्या दिवशी मार्क झुकेरबर्गचा वाढदिवस… read more »