loksatta

News Articles

मोबाईल डिक्शनरी – लोकसत्ता

गरज असेल तेव्हा तात्काळ संदर्भ उपलब्ध व्हावा हा शब्दकोशाचा मूळ हेतू डोळ्यासमोर ठेवून कुठेही, कधीही सहजपणे वापरता येण्याजोगी जगातली सर्वप्रथम ‘इंग्लीश-मराठी मोबाईल डिक्शनरी’ नाशिक येथील खांडबहाले डॉट कॉमने विकसित केली आहे. विशेष म्हणजे, इंग्रजी व मराठी मिळून तब्बल दीड लाख शब्दसंपदा असणारी ही डिक्शनरी मोबाईल फोनच्या मेमरीतील अत्यंत कमी म्हणजे एखाद्या रिंगटोन एवढीच जागा व्यापते…. read more »

बोलणारा शब्दकोश – लोकसत्ता

भाषोत्पत्तीसारख्या विषयाचा शोध घेताना मनुष्याच्या विकासाचे आणि या विकासात भाषेचे महत्त्व अधोरेखित झाल्याशिवाय रहात नाही. आपल्या मुखाद्वारे आपण निरनिराळ्या प्रकारचे ध्वनी काढू शकतो, हे सामथ्र्य जेव्हा मानवाला कळले, तेव्हाच खरी भाषेची क्रांती झाली. आज जगातल्या अनेक भाषा आपल्याला त्या त्या देशाचा आणि तेथील लोकांच्या उत्क्रांतीचा इतिहास सांगतात. पण जगात कोठेही गेलो तरी हा इतिहास वेगळा… read more »

व्यक्तिवेध – सुनील खांडबहाले – लोकसत्ता

पारंपरिक पुस्तकी शब्दकोशाच्या मर्यादा तंत्रज्ञानाच्या आधारे होता होईतो कमी करायच्या आणि त्याचा लाभ अधिकाधिक जणांपर्यंत पोहचवायचा संकल्प नाशिकच्या सुनील खांडबहाले याने वयाच्या अवघ्या तिशीतच पूर्ण केला आहे.

मराठी एकलव्याची डिजिटल कर्तबगारी – लोकसत्ता

मराठी भाषेला आणि महाराष्ट्राला ‘डिजिटल पर्वा’त आणण्याचे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक काम एका संशोधक वृत्तीच्या ग्रामीण मराठी मुलाने केल्यामुळे बिल गेट्स आणि मायक्रोसॉफ्ट, त्याचप्रमाणे ‘गुगल’ही प्रभावित होऊन त्यांनी सुनील खांडबहाले या मराठी तरुणाला विविध ‘ऑफर्स’ देऊ केल्या आहेत.अवघ्या महाराष्ट्राला अभिमान वाटावा असे हे कॉम्प्युटर, मोबाइल-डिक्शनरी/थिझारस यांना एकवटण्याचे काम मराठी भाषेत प्रथमच झाले असून, सुनीलला दिवसाला एक… read more »

मराठी-इंग्रजी बोलता शब्दकोश सीडी-रोमचे नाशिकमध्ये प्रकाशन – लोकसत्ता

‘मराठी–इंग्रजी बोलता शब्दकोश‘ सीडी-रॉमचे नाशिकमध्ये प्रकाशन … अधिक शब्दांचा अंतर्भाव केला असून, या शब्दांचे इंग्रजी, तसेच मराठी भाषेतील शास्त्रशुद्ध उच्चार ध्वनीरूपात असल्याने, हा शब्दकोश वैशिष्टपूर्ण ठरला आहे.

Sidebar