Lokmat - Sunil KHANDBAHALE

News Articles

गोदावरी आरती पुस्तिका बनविण्याचे प्रशिक्षण

गोदावरीआरती.ऑर्ग तर्फे “स्वतःच बनवा स्वतःची गोदावरी आरती पुस्तिका” कार्यशाळेने “जागतिक मुद्रण दिन” साजरा गुरुवार, दि. २४ फेब्रुवारी “जागतिक मुद्रण दिन” यानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना मुद्रणकला तसेच पुस्तक बांधणीचा कृतिशील अनुभव घेता यावा, यासाठी “स्वतःच बनवा स्वतःची गोदावरी आरती पुस्तिका” अशी राज्यस्तरीय स्पर्धा गोदावरीआरती.ऑर्ग तर्फे २४-ते-२८ फेब्रुवारी २०२२२ या काळात घेण्यात आली आहे. आज या उपक्रमाची सुरुवात… read more »

संगीताच्या आस्वादाची बारमाही संधी www.samaysangit.app

News Link about SamaySangit.App : https://www.lokmat.com/pune/perennial-opportunity-enjoy-melodious-music-a684/ भारतरत्न प. भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त संगीत-कानसेन-समाज निर्मितीसाठी samaysangit.app वेबसाईटचे प्रसारण सुरु  संगीत क्षेत्राला स्वरतेजाने प्रकाशित करणारे स्वरभास्कर, भारतरत्न प. भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दीवर्षाला ४ फेब्रुवारी २०२१ ला सुरुवात झाली. पंडितजींनी भारतीय संगीताला सर्वोच्च शिखरावर तर नेऊन पोहचवलेच परंतु अबाल-वृद्धांमध्ये संगीताविषयी गोडी निर्माण करून खऱ्या अर्थाने कानसेन असा संगीतप्रेमी-समाज घडवला…. read more »

सुनील खांडबहाले यांना व्हाईट हाऊसचे निमंत्रण – लोकमत

‘ड‌िक्शनरी मॅन’ व्हाइट हाऊसमध्ये … आज अमेरिकेत व्हाइट हाऊसचा पाहुणा म्हणून जाण्याइतपत या शहराने पंखात बळ द‌िलंय. … उद्या तुम्हीही येथे असाल,’ अशा शब्दांत ‘ड‌िक्शनरी मॅन’ सुनील खांडबहाले यांनी तरुणांना आवाहन केले. …

12 भाषांची ऑनलाईन डिक्शनरी – लोकमत

एकिकडे मुद्रित माध्यमांमध्ये अशी घडामोड होत असताना संगणकीय भाषा आत्मसात केलेल्या सुनील खांडबहाले यांच्या  ‘खांडबहाले डॉटकॉम’ कडून १२ भाषांमधील १२ शब्दकोष सर्वासाठी खुले करण्याचा कार्यक्रम गंगापूर रोडवरील इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट टेक्नॉलॉजीच्या संगणक विभागात रंगला. १२ भाषेतील हा डिजीटल शब्दकोश मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, तामिळ, तेलगु, कन्नड, मल्याळम्, पंजाबी, बंगाली, संस्कृत आणि उर्दू भाषेत khandbahale.com या… read more »

वैश्विक राजभाषा सॉफ्टवेअर विषयावर चर्चा – लोकमत

भारतीय प्रादेशिक भाषा यांची माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून निरीक्षण करणे, संवर्धन, प्रचार आणि प्रसार या उद्देशपूर्तीसाठी तयार करण्यात आलेलं वैश्विक राष्ट्रभाषा सॉफ्टवेअर सर्वाना उपयुक्त ठरत असल्याचे यावेळी सुनील खांडबहाले म्हणाले.  

Sidebar