आंतरजालावर मायमराठीचाच अधिक बोलबाला
February 27, 2022
मराठी दिन विशेष:- आंतरजालावर मायमराठीचाच अधिक बोलबाला – सुनील खांडबहाले काळानुरूप सर्वंच गोष्टी बदलतात, मग त्याला भाषा अपवाद कशी असू शकेल? किंबहुना स्थलकालपरत्वे बदल करणे हेच अस्तित्वाचे द्योतक असल्याचे अभ्यासाअंती सिद्ध होते. सुदैवाने आपली मायमराठी भाषा खूपच श्रीमंत आणि समृद्ध आहे. याचे कारणच तिच्या सहिष्णुतेत आहे. सर्व भाषा-संस्कृतींना ती आपलंसं करते. मराठी भाषेचे विशेष म्हणजे,… read more »