how to speak with children - Sunil KHANDBAHALE

मुलांशी बोलावे कसे? त्यांना ऐकावे कसे?

“तिळगुळ घ्या, गोडगोड बोला…” गोड, वात्सल्य, आस्था आणि प्रेमाने संवाद करायला शिकवणारी आपली भारतीय संस्कृती. तरीदेखील आजच्या स्पर्धेच्या आणि धावपळीच्या जगात आपल्या जाणत्या-अजाणत्या बोलण्या-वागण्यामुळे जवळचे मित्र, सहकारी, नातेवाईक, कुटुंबीय प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे दुखावले जातात, दुरावले जातात. आणि याचे मूळ आहे ते कौटुंबिक संभाषणात. पालक या नात्याने आपल्या मुलांशी संवाद साधताना आपण जे शब्द वापरतो, ज्या पद्धतीने वापरतो,… read more »

Sidebar