सोशल मीडिया व्यसनमुक्तीची गरज
April 17, 2018
भविष्यात मानव जातीला सर्वात मोठा संभाव्य धोका कुठला असू शकतो? अणुयुद्ध? जागतिक तापमानवाढ? पाणीप्रश्न? की अगदी परग्रहावरील जीवसृष्टीकडून होणारा हल्ला? माझ्या मते, मानवजातीला सर्वात मोठा धोका – समस्त मानवजातीच्या मेंदूचा ताबा जगातील काही मोजक्या लोकांच्या हाती जात आहे, हा आहे. सोशल मीडियाच्या कोट्यवधी वापरकर्त्यांना केब्रिज अॅनॅलिटिका डेटाचोरी प्रकरणाने जबर धक्का बसला. या कंपनीला पाठीशी घालणाऱ्या फेसबुकची… read more »