महाराष्ट्र टाइम्स युथ आयकॉन सुनील खांडबहाले यांनी विश्वास सार्थकी लावला – महाराष्ट्र टाइम्स
भारतीय भाषांमध्ये डिजिटल शब्दकोश निर्मिती करणारे सुनिल खांडबहाले यांची गतवर्षी ‘महाराष्ट्र टाइम्स युथ आयकॉन’ म्हणून निवड करण्यात आली होती. हा सन्मान मिळाल्यानंतर त्यांनी आपल्यावर वाढलेल्या सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून देशातील सर्व राजभाषा टिकविण्यासाठी एक उपक्रम हाती घेण्याचा संकल्प सोडला. वर्षभरात पूर्ण केलेल्या या उपक्रमाचा परिचय त्यांच्याच शब्दांत… शनिवार, १६ मार्च २०१३. तो दिवस मला आजही… read more »