लोकमत - Sunil KHANDBAHALE

News Articles

सुनील खांडबहाले यांना व्हाईट हाऊसचे निमंत्रण – लोकमत

‘ड‌िक्शनरी मॅन’ व्हाइट हाऊसमध्ये … आज अमेरिकेत व्हाइट हाऊसचा पाहुणा म्हणून जाण्याइतपत या शहराने पंखात बळ द‌िलंय. … उद्या तुम्हीही येथे असाल,’ अशा शब्दांत ‘ड‌िक्शनरी मॅन’ सुनील खांडबहाले यांनी तरुणांना आवाहन केले. …

12 भाषांची ऑनलाईन डिक्शनरी – लोकमत

एकिकडे मुद्रित माध्यमांमध्ये अशी घडामोड होत असताना संगणकीय भाषा आत्मसात केलेल्या सुनील खांडबहाले यांच्या  ‘खांडबहाले डॉटकॉम’ कडून १२ भाषांमधील १२ शब्दकोष सर्वासाठी खुले करण्याचा कार्यक्रम गंगापूर रोडवरील इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट टेक्नॉलॉजीच्या संगणक विभागात रंगला. १२ भाषेतील हा डिजीटल शब्दकोश मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, तामिळ, तेलगु, कन्नड, मल्याळम्, पंजाबी, बंगाली, संस्कृत आणि उर्दू भाषेत khandbahale.com या… read more »

वैश्विक राजभाषा सॉफ्टवेअर विषयावर चर्चा – लोकमत

भारतीय प्रादेशिक भाषा यांची माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून निरीक्षण करणे, संवर्धन, प्रचार आणि प्रसार या उद्देशपूर्तीसाठी तयार करण्यात आलेलं वैश्विक राष्ट्रभाषा सॉफ्टवेअर सर्वाना उपयुक्त ठरत असल्याचे यावेळी सुनील खांडबहाले म्हणाले.  

सर्वोत्तम स्थानिक भाषा संकेतस्थळ, खांडबहाले.कॉम ला पुरस्कार – लोकमत

‘खांडबहाले डॉट कॉम’ ला इंडिया डिजीटल अॅवार्डमध्ये नुकताच ‘सर्वोत्तम स्थानिक भाषा वेबसाईट’ पुरस्काराने गौरविण्यात आले. नवी दिल्ली येथे आयोजित एका कार्यक्रमात इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियातर्फे हे पुरस्कार देण्यात आले.

खांडबहाले.कॉम या संकेतस्थळाला सर्वोत्तम स्थानिक भाषा संकेतस्थळाचा पुरस्कार – लोकमत

खांडबहाले डॉट कॉमचा दिल्लीत झेंडा. बेस्ट लोकल लँग्वेजमध्ये इंडिया डिजिटल अवॉर्ड प्रतिनिधी । नाशिक इंटरनेट अँड मोबाइल असोसिएशन ऑफ इंडियातर्फे देशपातळीवर देण्यात …

वैश्विक राजभाषा सॉफ्टवेअर राष्ट्रपतींना सादर – लोकमत

भारतीय प्रादेशिक भाषा व देशी भाषा यांचे माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून संवर्धन, प्रचार आणि प्रसार या उद्देशपूर्तीसाठी तयार करण्यात आलेले वैश्‍विक राजभाषा हे सॉफ्टवेअर अमरावती येथे राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांना खांडबहाले. कॉम चे निर्माते सुनील खांडबहाले यांनी सादर केले.

Sidebar