हाय-टेक वे फॉरवर्ड
मानवाने आपल्या बुद्धीसामर्थ्याच्या जोरावर यंत्र बनवलं. आता यंत्रच स्वतःहून प्रगत यंत्र बनवत आहेत. त्यासाठी उपलब्ध माहिती, पूर्वानुभव आणि पुर्वानुमान यांचा प्रभावी वापर यंत्र करत आहेत. याच प्रक्रियेला “कृत्रिम बुद्धिमत्ता” अर्थात “आर्टीफिसियल इंटेलीजंस” संक्षिप्तरूपाने ‘ए.आय.’ म्हणतात. संगणक शास्त्रात “कृत्रिम अथवा यांत्रिक” अशी संबोधली जाणारी बुद्धिमत्ता मानवी नैसर्गिक बुद्धिमत्तेचा पुढचा टप्पा सिद्ध होऊ पाहत आहे. खरे तर… read more »