Awards
खांडबहाले.कॉम. खांडबहालेंनी तयारी केलेली ही ऑनलाइन डिक्शनरी. अर्थात इंग्रजी-मराठी शब्दकोश. आता त्याचा अॅपही … अमराठी लोकांना इंग्रजी आणि हिंदी मधून ऑनलाईन माध्यमातून मराठी शिकवण्याचा ..
‘डिक्शनरी मॅन‘ म्हणून संबोधले जाणारे खांडबहाले यांनी दोन वर्षे अथक पर्शिम घेऊन या प्रणालीचा विकास केला आहे. 14 वर्षांपासून ते भारतीय भाषांमध्ये संशोधन करीत असून, या भाषांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत त्यांचे …