आजचा संवाद खांडबहाले यांच्याशी – सकाळ
May 26, 2023
News Articles
नाशिकच्या ‘खांडबहाले डॉट कॉम’ ला इंडिया डिजीटल अॅवार्डमध्ये नुकताच ‘सर्वोत्तम स्थानिक भाषा वेबसाईट’ पुरस्काराने गौरविण्यात आले. नवी दिल्ली येथे आयोजित एका कार्यक्रमात इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियातर्फे हे पुरस्कार देण्यात आले. Source: https://maharashtratimes.com/-/articleshow/11554915.cms
इंटरनेट आणि मोबाईल असोसिएशन ऑफ इंडिया च्या वतीने दिला जाणारा देशपातळीवरील पुरस्कार ‘डिजिटल इंडिया’ च्या अखेरच्या फेरीत खांडबहाले.कॉम या वेबसाईटने बाजी मारली आहे.
इंटरनेट जगतात कोटीच्या कोटी उड्डाणे घेणाऱ्या संकेतस्थळांमध्ये केवळ अमेरिकन कंपन्यांची मक्तेदारी आता राहिली नसून, या स्पर्धेत भारतीय कंपन्याही आपला प्रभाव दाखवू…