कुंभथॉन – कुंभमेळा २०१५ ला तंत्रज्ञान देणार नवी दिशा – सुनील खांडबहाले
कुंभथॉन – कुंभमेळा २०१५ ला तंत्रज्ञान देणार नवी दिशा – सुनील खांडबहाले

News Articles
कुंभथॉन – कुंभमेळा २०१५ ला तंत्रज्ञान देणार नवी दिशा – सुनील खांडबहाले
lokmat http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_HNSK_20220210_2_2
गोदा-जन्मोत्सवाचे औचित्य साधून गोदावरीआरती.ऑर्ग (GodavariAarti.Org) या साहित्यक-सांस्कृतिक तंत्रज्ञान वेबसाईटचे लोकार्पण. जगभरात जल प्रदूषण हि एक मुख्य समस्या आहे. अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठाच्या अभ्यासानुसार मानव जातीस होणारे ८०% संसर्गजन्य आजार हे प्रदूषित पाण्यामुळे होतात. म्हणूनच जगभरातील संशोधकांचे लक्ष “वॉटर इन्होवेशन” अर्थात जल-संशोधनाकडे वाळविणे हि काळाची गरज आहे. परंतु जगभरातील बुद्धिमान तरुण कार्पोरेट जगतासाठी तंत्रज्ञान बनविण्यात व्यस्त असतात…. read more »
गोदावरीआरती.ऑर्ग तर्फे “स्वतःच बनवा स्वतःची गोदावरी आरती पुस्तिका” कार्यशाळेने “जागतिक मुद्रण दिन” साजरा गुरुवार, दि. २४ फेब्रुवारी “जागतिक मुद्रण दिन” यानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना मुद्रणकला तसेच पुस्तक बांधणीचा कृतिशील अनुभव घेता यावा, यासाठी “स्वतःच बनवा स्वतःची गोदावरी आरती पुस्तिका” अशी राज्यस्तरीय स्पर्धा गोदावरीआरती.ऑर्ग तर्फे २४-ते-२८ फेब्रुवारी २०२२२ या काळात घेण्यात आली आहे. आज या उपक्रमाची सुरुवात… read more »
जगभरात जल प्रदूषणाची Water Pollution मोठी समस्या आहे. अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठाच्या अभ्यासानुसार मानवास होणारे 80% संसर्गजन्य आजार हे प्रदूषित पाण्यामुळे होतात. म्हणूनच जगभरातील संशोधकांचे लक्ष वॉटर इन्होवेशन अर्थात जल-संशोधनाकडे वळविणे काळाची गरज आहे. सामाजिक बांधीलकी जपली जावी यासाठी नाशिकमधील तंत्रज्ञान संशोधक व भारतीय 22 राजभाषा शब्दकोशकार सुनील खांडबहाले Sunil Khandbahale यांनी गोदावरी-आरती.ऑर्ग godavariarti.org या संकेतस्थळाची… read more »
‘डिक्शनरी मॅन’ व्हाइट हाऊसमध्ये … आज अमेरिकेत व्हाइट हाऊसचा पाहुणा म्हणून जाण्याइतपत या शहराने पंखात बळ दिलंय. … उद्या तुम्हीही येथे असाल,’ अशा शब्दांत ‘डिक्शनरी मॅन’ सुनील खांडबहाले यांनी तरुणांना आवाहन केले. …