News Articles
भारतामध्ये अनेक भाषा बोलल्या जातात, ज्यामधील काही भाषा या केवळ बोलीभाषा म्हणूनच अस्तित्वात आहेत, तर काही भाषांची लिपीदेखील अस्तित्वात आहेत. या भारतीय भाषांचा वापर, प्रचार व प्रसार करण्याची जबाबदारी नव्या पिढीवर आहे त्याकरिता संगणकाचा वापर केला गेला पाहिजे असे मत सुनील खांडबहाले यांनी व्यक्त केले.
नाशिकजवळच्या छोट्या खेड्यातील खांडबहाले यांनी संगणक, सीडी, इंटरनेट, मोबाइल या सर्वच माध्यमांत भारतीय भाषांतील शब्दकोश यूजर फ्रेंडली रूपात आणले आहेत.
आयटी‘चे उद्योग नाशिकमध्ये आणण्यासाठी तांत्रिक शिक्षण, इंग्रजी भाषा, सॉफ्ट स्किल विकसित करावे लागणार आहे. मुंबई, पुणे, बेंगळुरूच्या तुलनेत नाशिकमध्येही कौशल्यप्राप्त मनुष्यबळाची निर्मिती होत आहे …
महासंमेलनात नाशिकच्या खांडबहाले डॉट कॉमच्या बहुभाषिय लघुसंदेश शब्दकोषाला शिक्षण आणि अध्ययन विभागात साऊथ एशिया बेस्ट मोबाईल …
महिरावणीत जन्माला आलेल्या ‘द एज्युकेशन ऑन व्हील’ अर्थात फिरत्या शाळेला नुकतीच सुपर कम्प्युटरचे जनक डॉ. विजय भटकर यांनी भेट दिली. गेल्या वर्षभरापासून या शाळेचे उत्साही शिक्षक आपले शालेय साहित्य आणि मुलांच्या खाऊ – खेळण्या गाडीत भरतात आणि गाववस्तीवर मिळेल त्या जागी एखाद्या झाडाखाली शाळा थाटतात . भटकरांच्या सहवासाने त्यांचा एक दिवस भारला त्याविषयी..