मराठी भाषा संवर्धनासाठी मी व्यक्तिगत पातळीवर काय करू शकतो/ते?
व्यक्तिगत पातळीवर मराठी भाषा संवर्धनासाठी एक छोटासा कौटुंबिक खेळ गुरुवार, दिनांक ३ ऑक्टोबर २०२४ रोजी, भारत सरकारने मराठी भाषेला ‘अभिजात भाषा’ म्हणून घोषित केल्याने समस्त मराठी भाषिकांना अतिशय आनंद झाला. सर्वांचेच अभिनंदन! केंद्र तसेच राज्य सरकार आणि विविध खाजगी संस्था मराठी भाषेचे संवर्धन व प्रचार-प्रसार करत असताना माझ्या माय-मराठीसाठी, मातृभाषेसाठी “मी व्यक्तिगत पातळीवर काय करू… read more »