Where ‘Mauli’ is the sole identity!
Where ‘Mauli’ is the sole identity!
Where ‘Mauli’ is the sole identity!
महिरावणी गावात संत श्री. ज्ञानेश्वर माऊली बालसंस्कारशिबिरातील विद्याथ्यांशी डॉ. विजय भटकर यांची हितगुजतुम्ही भारतीय ‘परम’ संगणक कसा निर्माण केला? पहिल्याच प्रयत्नात यश मिळाले का? अडचणी आल्या? खर्च किती आला? किती कालावधी लागला? टीम कशी तयार केली? ‘परम’ संगणकाच्या निर्मितीवर अमेरिकेची काय प्रतिक्रिया होती? भविष्यातील संगणक कसा असेल? एलियन्स आहेत का? देव असतो का? भूतें असतात का? तुम्ही वैज्ञानिक असून… read more »
कोऽहम् – अर्थात ‘मी कोण?’ या सुनील खांडबहाले लिखित इंग्रजी व मराठी पुस्तकाचे डॉ. विजय भटकर यांच्या हस्ते प्रकाशन
कोऽहम् – अर्थात ‘मी कोण?’ हा मूलभूत प्रश्न, आपल्या प्रत्येकाच्या जीवनात कोणत्या ना कोणत्या टप्प्प्यांवर, ह्या ना त्या कारणामुळे अनेकदा साद घालत असतो. परंतु याउलट – आपण स्वतःला सोडून, इतर सर्व बाह्य पद-पदार्थांचा अभ्यास करण्यात व्यस्त असतो आणि आपला ‘स्वयं’ चा अभ्यास करायचा मात्र राहून जातो. आपले खरे स्वरूप जर मानव ओळखेल, तर स्वतःबरोबरच इतर सर्व प्राणिमात्रांचेही जीवन अधिक सुंदर व सुखमय होऊ शकेल. असा विश्वास थोर शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांनी प्रकाशन करताना व्यक्त केला.
कोऽहम् – अर्थात ‘मी कोण?’ या सुनील खांडबहाले लिखित पुस्तकाचे डॉ. विजय भटकर यांच्या हस्ते प्रकाशन
‘स्व’च्या पद्धतशीर आणि वैज्ञानिक चौकशीवर आधारित वैशिष्ट्यपूर्ण नकाशांसह, सुनील खांडबहाले यांनी लिहिलेले, कोऽहम् – अर्थात ‘मी कोण?’ या इन्फोग्राफिक्स इंग्रजी व मराठी पुस्तकाचे भारतीय ‘परम’ या सुपर-कम्प्युटरचे जनक पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांच्या हस्ते प्रकाशन मंगळवार, दिनांक २८ मे २०२४ रोजी महिरावणी, नाशिक येथे झाले.
श्री सुनील खांडबहाले लिखित “हाय-टेक वे फॉरवर्ड” या भविष्यवेधी नवकल्पक तंत्रज्ञान विषयक इंग्रजी व मराठी भाषेतील पुस्तकांचे प्रकाशन २८ फेब्रुवारी या राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने थोर शास्त्रज्ञ डॉ. श्री. रघुनाथ माशेलकर आणि शिक्षणतज्ञ श्री. विवेक सावंत यांच्या शुभहस्ते नाशिक येथे झाले. यावेळी मविप्र संस्थेचे सरचिटणीस ऍड. नितीनजी ठाकरे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थितीत होते. भविष्यात… read more »
“Try not Work-Life Balance, but Work-Life Synchronisation” – Sunil Khandbahale
In the vast expanse of the cosmos, an enigma of staggering proportions captivates the human intellect — the origin of the universe. This book embarks on a profound journey through the corridors of scientific inquiry and philosophical contemplation, delving into the myriad theories that seek to unravel the cosmic tapestry. The chapters within this time… read more »
कोऽहम् – अर्थात ‘मी कोण?’ हा मूलभूत प्रश्न, आपल्या प्रत्येकाच्या जीवनात कोणत्या ना कोणत्या टप्प्यांवर, ह्या ना त्या कारणामुळे अनेकदा साद घालत असतो.परंतु याउलट – आपण स्वतःला सोडून, इतर सर्व बाह्य पद-पदार्थांचा अभ्यास करण्यात व्यस्त असतो आणि आपला ‘स्वयं’ चा अभ्यास करायचा मात्र राहून जातो. आपले खरे स्वरूप जर मानव ओळखेल, तर स्वतःबरोबरच इतर सर्व प्राणिमात्रांचेही… read more »