गोदावरी जन्मोत्सवाचे औचित्य साधत संकेतस्थळाचे लोकार्पण
May 21, 2023
गोदा-जन्मोत्सवाचे औचित्य साधून गोदावरीआरती.ऑर्ग (GodavariAarti.Org) या साहित्यक-सांस्कृतिक तंत्रज्ञान वेबसाईटचे लोकार्पण. जगभरात जल प्रदूषण हि एक मुख्य समस्या आहे. अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठाच्या अभ्यासानुसार मानव जातीस होणारे ८०% संसर्गजन्य आजार हे प्रदूषित पाण्यामुळे होतात. म्हणूनच जगभरातील संशोधकांचे लक्ष “वॉटर इन्होवेशन” अर्थात जल-संशोधनाकडे वाळविणे हि काळाची गरज आहे. परंतु जगभरातील बुद्धिमान तरुण कार्पोरेट जगतासाठी तंत्रज्ञान बनविण्यात व्यस्त असतात…. read more »