आता बोलता शब्दकोश : जगातील पहिला इंग्रजी–मराठी स्पोकन डिक्शनरी उपक्रम
सुनील खांडबहाले हा नाशिकमधील त्र्यंबकेश्वरजवळच्या महिरावणी या खेडेगावात एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेला मुलगा. … या ध्येयाच्या मागे लागून सुनीलने 2000 मध्ये जगातील पहिला “इंग्रजी-मराठी बोलता शब्दकोश‘ विकसित केला.
