बोलणारा शब्दकोश – लोकसत्ता

    भाषोत्पत्तीसारख्या विषयाचा शोध घेताना मनुष्याच्या विकासाचे आणि या विकासात भाषेचे महत्त्व अधोरेखित झाल्याशिवाय रहात नाही. आपल्या मुखाद्वारे आपण निरनिराळ्या प्रकारचे ध्वनी काढू शकतो, हे सामथ्र्य जेव्हा मानवाला कळले, तेव्हाच खरी भाषेची क्रांती झाली. आज जगातल्या अनेक भाषा आपल्याला त्या त्या देशाचा आणि तेथील लोकांच्या उत्क्रांतीचा इतिहास सांगतात. पण जगात कोठेही गेलो तरी हा इतिहास वेगळा असल्याचे आपल्या लक्षात येते. कारण जगात एकच एक भाषा अस्तित्वात नाही.

    Sidebar



    %d bloggers like this: