गोदावरी तीर्थजल कमी झाल्यावर दर्शन होते ८०० वर्षांपूर्वीच्या गौतम ऋषीं मूर्तीचे – देवांग जानी, अध्यक्ष गोदाप्रेमी सेवा समिती

तपोबलाद्वारे श्री #गोदावरी नदीला भूतलावर आणणारे गौतम ऋषींची रामकुंडातील पुरातन मूर्ती दुर्लक्षित आहे. नहेमी पाण्यात असल्यामुळे मूर्तीची झीज झालेली असून मूर्तीला वज्रलेपनाची नितांत आवश्यकता आहे. त्याकरिता पुरातत्व विभागाने पुढाकार घेऊन गौतम ऋषींच्या मूर्तीचे जतन संवर्धन करावे. – गोदावरी तीर्थजल कमी झाल्यावर दर्शन होते ८०० वर्षांपूर्वीच्या गौतम ऋषीं मूर्तीचे

– देवांग जानी, अध्यक्ष गोदाप्रेमी सेवा समिती

Sidebar