SMS - Sunil KHANDBAHALE

News Articles

खांडबहाले यांच्या लघुसंदेश शब्दकोशास आंतरराष्ट्रीय पुरस्कार – दिव्य मराठी

भारतीय भाषा क्षेत्रात केलेल्या मूलभूत संशोधन कार्याबद्दल येथील खांडबहाले डॉटकॉम या संकेत स्थळाचा … खंडात प्रादेशिक भाषांमध्ये माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करणाऱ्या उपक्रमांकरिता हा पुरस्कार दिला जातो.

खांडबहाले.कॉम च्या एसएमएस डिक्श्नरीला साऊथ एशिया सर्वोत्कृष्ट इन्होवेशन पुरस्कार – लोकसत्ता

नवी दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या इंटरनॅशनल मोबाईल कॉंग्रेस अर्थात आंतरराष्ट्रीय भ्रमणध्वनी महासंमेलनात नाशिकच्या खांडबहाले डॉट कॉमच्या बहुभाषिय लघुसंदेश शब्दकोषाला शिक्षण आणि अध्ययन विभागात साऊथ एशिया बेस्ट मोबाईल इनोव्हेशन ऍवॉर्ड प्रदान करण्यात आला.विविध अकरा गटामध्ये हे पुरस्कार देण्यात आले. बांगलादेश, श्रीलंका, भूतान, मालदीव, अफगाणिस्तान, नेपाळ व हिंदुस्थानातील नामांकित कंपन्या स्पर्धेत सहभागी होत्या.

Sidebar