संस्कृतच्या संवर्धनासाठी जगातील पहिला संस्कृत इंटरनेट रेडिओ सुरू
May 23, 2023
संस्कृत भाषा अर्थात देववाणीच्या संवर्धनासाठी जगातील पहिला संस्कृत इंटरनेट रेडिओ ‘संस्कृत भारती’ सुरू झाला आहे. भाषा शब्दकोशांचे संशोधक, नाशिकचे सुपुत्र सुनील खांडबहाले यांच्या ‘खांडबहाले डॉट कॉम’ने ही कामगिरी केली असून गुरुवारी जागतिक संस्कृतदिनी ऑनलाइन प्रसारित करण्यात आला. संस्कृत शिकण्याची इच्छा असूनही ती सातत्याने ऐकता येईल असे इंटरनेट जगतात आजही व्यासपीठ नाही. त्यामुळे अनेकांना आपल्या इच्छेला… read more »