खांडबहाले डॉट कॉमतर्फे ज्ञानेश्वरी रेडिओ इंटरनेटवर
ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी ही ज्ञानेश्वरांची वाङ्मयमूर्ती आहे. मानवी जीवनात या ग्रंथ पारायणास महत्त्व असून, पारायणामुळे मनातील वाईट विचार दूर होऊन मनाच्या स्थिरतेद्वारा सात्त्विक समाधानाची प्राप्ती होते, असा अनुभव आहे. धकाधकीच्या जीवनात हे पारायण करण्याची अनेकांची इच्छा असते; पण काही प्रतिबंधामुळे ते शक्य होत नाही. अशा लोकांसाठी खांडबहाले डॉट कॉमतर्फे ‘ज्ञानेश्वरी रेडिओ’ उपलब्ध करून देण्यात आला… read more »