president of India - Sunil KHANDBAHALE

News Articles

वैश्विक राजभाषा सॉफ्टवेअर राष्ट्रपतींना सादर – लोकमत

भारतीय प्रादेशिक भाषा व देशी भाषा यांचे माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून संवर्धन, प्रचार आणि प्रसार या उद्देशपूर्तीसाठी तयार करण्यात आलेले वैश्‍विक राजभाषा हे सॉफ्टवेअर अमरावती येथे राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांना खांडबहाले. कॉम चे निर्माते सुनील खांडबहाले यांनी सादर केले.

वैश्विक सॉफ्टवेअर राष्ट्रपतींना सादर – दिव्य मराठी

भारतीय प्रादेशिक भाषा व देशी भाषा यांचे माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून संवर्धन, प्रचार आणि प्रसार या उद्देशपूर्तीसाठी तयार करण्यात आलेले वैश्‍विक राजभाषा हे सॉफ्टवेअर अमरावती येथे राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांना खांडबहाले. कॉम चे निर्माते सुनील खांडबहाले यांनी सादर केले.यावेळी खांडबहाले यांचे वडील शिवाजी गंगाधर खांडबहाले, आई सौ. मीराबाई खांडबहाले, सहकारी मिलिंद महाजन व जयंत भालेराव… read more »

वैश्विक राजभाषा सॉफ्टवेअर राष्ट्रपतींना सादर – देशदूत

सॉफ्टवेअर मुळे इंटरनेट वापरत असतांना कोणतीही वेबसाइट बघत असताना किंवा ईमेल तपासत असताना कोणताही शब्द अडल्यास त्या शब्दाला राईट-क्लिक केल्यास भारतातील १0 प्रमुख भाषांमध्ये भाषांतरित करण्याचा पर्याय उपलब्ध होतो. डाऊनलोड करून घेतल्यास आपण बघत असलेले वेब पेज न सोडता कोणताही शब्द हव्या या भाषेत समजून घेता येतात.

Sidebar