वैश्विक राजभाषा सॉफ्टवेअर राष्ट्रपतींना सादर – लोकमत
December 13, 2011
भारतीय प्रादेशिक भाषा व देशी भाषा यांचे माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून संवर्धन, प्रचार आणि प्रसार या उद्देशपूर्तीसाठी तयार करण्यात आलेले वैश्विक राजभाषा हे सॉफ्टवेअर अमरावती येथे राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांना खांडबहाले. कॉम चे निर्माते सुनील खांडबहाले यांनी सादर केले.