इंटरनेटवर आता संस्कृत रेड़िओ
पूर्णवेळ संस्कृत श्रवण करता येऊ शकेल असे इंटरनेट जगतात एकही व्यासपीठ उपलब्ध नाही, हे लक्षात घेऊन खांडबहाले डॉट कॉम या भारतीय भाषा व तंत्रज्ञान-विकास संस्थेने जागतिक-संस्कृत-दिनाच्या औचित्यावर संस्कृत भाषा संवर्धन व प्रचार-प्रसारासाठी चोवीस तास व सातही दिवस अव्याहतपणे सुरू राहील असा ‘संस्कृत-इंटरनेट-रेडिओ’ ऑनलाइन प्रसारित केला. या रेडिओमध्ये विविध प्रसंगानुरूप संस्कृत भाषेतून संवाद-संभाषणे, शिक्षक-विद्यार्थी संवाद, पालक-पाल्य… read more »