संस्कृत इंटरनेट रेडिओ ऑनलाईन प्रक्षेपित
जगभरातील व्यापक लोकसहभागातून प्रक्षेपित केला जाणारा इंटेरनेटवरील हा सर्वप्रथम कम्युनिटी रेडिओ आहे. भाषा संवर्धनार्थ वेगळा प्रयोग नाशिक : ‘श्रवण‘ हे भाषा शिकण्याचे प्रथम आणि प्रभावी माध्यम. कोणतीही भाषा सतत कानावर पडल्याने त्या भाषेचे शब्द, उच्चार, उच्चारणपध्दती, व्याकरण याचे नकळत आकलन होते आणि हळूहळू ती भाषा आपसूकच ओठावर येते. मग याला संस्कृत भाषा कशी अपवाद असेल? संस्कृत… read more »