high-tech way forward

हाय-टेक वे फॉरवर्ड या इंग्रजी व मराठी पुस्तकाचे डॉ. माशेलकरांच्या हस्ते प्रकाशन

श्री सुनील खांडबहाले लिखित “हाय-टेक वे फॉरवर्ड” या भविष्यवेधी नवकल्पक तंत्रज्ञान विषयक इंग्रजी व मराठी भाषेतील पुस्तकांचे प्रकाशन २८ फेब्रुवारी या राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने थोर शास्त्रज्ञ डॉ. श्री. रघुनाथ माशेलकर आणि शिक्षणतज्ञ श्री. विवेक सावंत यांच्या शुभहस्ते नाशिक येथे झाले. यावेळी मविप्र संस्थेचे सरचिटणीस ऍड. नितीनजी ठाकरे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थितीत होते. भविष्यात… read more »

सुनील खांडबहाले यांच्या हाय-टेक वे फॉरवर्ड पुस्तकचे डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते प्रकाशन

भारतीय युवकांनी नोकरीचा शोध घेण्यापेक्षा आपल्या आजूबाजूच्या समस्यांचे संधीत कसे रूपांतर करावे व नवीन रोजगार निर्मिती कशी करावी, असे मार्गदर्शन डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी केले. विविध क्षेत्रातील विद्यार्थी, तंत्रज्ञ, नवोन्मेषक, उद्योजक, धोरणी, शासन, प्रशासक यांनी बदलत्या तंत्रज्ञानासोबत सर्वांगीण विकासासाठी कशी वाटचाल करावी? भविष्यात तंत्रज्ञान कसे बदलत जाईल? त्याचा जनसामान्यांवर (Pune ) कसा प्रभाव पडेल? कोणते… read more »

Sidebar