खांडबहालेंना मनाची फेलोशिप – महाराष्ट्र टाइम्स
October 22, 2013
भाषा संशोधन क्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्य करत असलेल्या खांडबहाले.कॉम या मोफत शब्दकोश संकेतस्थळाचे निर्माते सुनील खांडबहाले यांना आंतरराष्ट्रीय टेड इंक (TED INK) या फेलोशिपने नुकतेच सन्मानित करण्यात आले.