Deshdoot - Sunil KHANDBAHALE

News Articles

‘गोदावरी आरती’ संकेतस्थळाचे लोकार्पण

जगभरात जल प्रदूषणाची Water Pollution मोठी समस्या आहे. अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठाच्या अभ्यासानुसार मानवास होणारे 80% संसर्गजन्य आजार हे प्रदूषित पाण्यामुळे होतात. म्हणूनच जगभरातील संशोधकांचे लक्ष वॉटर इन्होवेशन अर्थात जल-संशोधनाकडे वळविणे काळाची गरज आहे. सामाजिक बांधीलकी जपली जावी यासाठी नाशिकमधील तंत्रज्ञान संशोधक व भारतीय 22 राजभाषा शब्दकोशकार सुनील खांडबहाले Sunil Khandbahale यांनी गोदावरी-आरती.ऑर्ग godavariarti.org या संकेतस्थळाची… read more »

अवघड इंगर्जीचे आव्हान पेलण्याची गरज – देशदूत

अवघड इंगर्जीचे आव्हान पेलण्याची गरज असल्याचे सुनील खांडबहाले यांनी नंदुरबार येथील व्याख्यान परिसंवादातून ग्रंथोत्सवात प्रबोधन करताना सांगितले. भाषा शिकण्यासाठी ऐकणे, बोलणे, लिहिणे आणि वाचणे अशा क्रमातून चावे लागते त्याचप्रमाणे …

आंतरराष्ट्रीय साऊथ एशिया पॅसिफिकचा मंथन पुरस्कार खांडबहाले.कॉम ला – देशदूत

भारतीय भाषा क्षेत्रात केलेल्या मूलभूत संशोधन कार्याबद्दल येथील खांडबहाले डॉटकॉम या संकेत स्थळाचा ‘युनायटेड नेशन्स वर्ल्ड समित ऑफ इन्फॉर्मेशन सोसायटी’कडून आंतरराष्ट्रीय ‘मंथन‘ पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. दक्षिण आशिया खंडात प्रादेशिक भाषांमध्ये माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करणाऱ्या उपक्रमांकरिता हा पुरस्कार …

वैश्विक राजभाषा सॉफ्टवेअर राष्ट्रपतींना सादर – देशदूत

सॉफ्टवेअर मुळे इंटरनेट वापरत असतांना कोणतीही वेबसाइट बघत असताना किंवा ईमेल तपासत असताना कोणताही शब्द अडल्यास त्या शब्दाला राईट-क्लिक केल्यास भारतातील १0 प्रमुख भाषांमध्ये भाषांतरित करण्याचा पर्याय उपलब्ध होतो. डाऊनलोड करून घेतल्यास आपण बघत असलेले वेब पेज न सोडता कोणताही शब्द हव्या या भाषेत समजून घेता येतात.

योग्य प्रशिक्षणातून यशस्वी अभियंता घडतो – देशदूत

यशस्वी अभियंता होण्यासाठी केवळ पुस्तकी शिक्षण पुरेसे नसून विद्यार्थ्यांच्या संशोधक वृत्तीला पुरेसा वाव देणे गरजेचे आहे कारण चौकटीबाहेरचे शिक्षणच यशस्वी अभियंता घडवू शकते असे प्रतिपादन श्री खांडबहाले यांनी …

संगणक युगात मराठी डिजिटल कर्तबगारी – देशदूत

पारंपरिक पुस्तकी शब्दकोशाचा मर्यादा तंत्रज्ञानाच्या आधारे कमी करायच्या आणि त्याचा लाभ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प नाशिकच्या सुनील खांडबहाले या तरुणाने …

Sidebar