तंत्र कल्पकतेचे मोल – दिव्य मराठी
May 26, 2023
अनवाणी पायाने काट्याकुट्यातील वाट तुडवत शाळा गाठणा-या सुनील खांडबहाळेने दहावीपर्यंत शहराचे तोंडही पाहिले नव्हते. पण, आज त्याच सुनीलने शब्दकोशांच्या माध्यमातून माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राला ‘व्हॅल्यू’ मिळवून देण्याचे मोलाचे काम केले आहे. म्हणूनच नोकियासारख्या जगविख्यात मोबाइल कंपनीलाही सुनीलला टाळून पुढे जाता येत नाही…