शब्दकोशाचा बादशाह – महाराष्ट्र टाइम्स
February 26, 2012
कधी काळी इंग्रजीच्या भीतीमुळे शिक्षण अर्धवट सोडण्याचा निर्णय घेणारा मुलगा, आज जिद्दीच्या जोरावर इंग्रजी शब्दांचा अभ्यास करून जगासमोर ‘शब्दकोशाचा राजा’ म्हणून उभा राहीला आहे. या शब्दकोशाच्या बादशहाचं नाव आहे …