Welcome to Sunil KHANDBAHALE

MIT Sloan Fellow | Innovator | Entrepreneur | Research Scholar

News Articles

खांडबहाले डॉट कॉमतर्फे ज्ञानेश्वरी रेडिओ इंटरनेटवर

ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी ही ज्ञानेश्वरांची वाङ्मयमूर्ती आहे. मानवी जीवनात या ग्रंथ पारायणास महत्त्व असून, पारायणामुळे मनातील वाईट विचार दूर होऊन मनाच्या स्थिरतेद्वारा सात्त्विक समाधानाची प्राप्ती होते, असा अनुभव आहे. धकाधकीच्या जीवनात हे पारायण करण्याची अनेकांची इच्छा असते; पण काही प्रतिबंधामुळे ते शक्य होत नाही. अशा लोकांसाठी खांडबहाले डॉट कॉमतर्फे ‘ज्ञानेश्वरी रेडिओ’ उपलब्ध करून देण्यात आला… read more »

अखंड ज्ञानेश्वरी पारायण वेबसाईट

पुणे ज्ञानेश्वरी रेडिओ या इंटरनेट रेडिओचे उद्घाटन परम महा संगणकाचे जनक पद्मभूषण डॉक्टर श्री विजय भटकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले . या वेळी डॉ भटकर म्हणाले की या रेडीओ मुळे भारतीय संस्कृतीचा हा अनमोल ठेवा, अखिल विश्वाला उपलब्ध झाला आहे. ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी, ही श्री ज्ञानराज माउलींची वाङ्मयमूर्ती आहे . श्री ज्ञानराज माउलींनी हा ग्रंथ… read more »

ज्ञानेश्वरी आता इंटरनेट रेडिओद्वारे विश्वाला खुली

जगाच्या पाठीवर कोठेही २४ तास ज्ञानेश्वरी इंटरनेट रेडिओ ऐकता येणार आहे वारकरी संप्रदायासाठी नित्य पारायणाची असलेली पोथीबद्ध ग्रंथराज ज्ञानेश्वरी आता आधुनिकतेची कास धरत इंटरनेट रेडिओद्वारे विश्वाला खुली झाली आहे. ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक किसन महाराज साखरे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला असून ही सुविधा जगभरातील सकलांसाठी २४ तास उपलब्ध झाली आहे. ‘जे खळांची व्यंकटी सांडो’ असे ज्ञानेश्वर… read more »

संस्कृतच्या संवर्धनासाठी जगातील पहिला संस्कृत इंटरनेट रेडिओ सुरू

संस्कृत भाषा अर्थात देववाणीच्या संवर्धनासाठी जगातील पहिला संस्कृत इंटरनेट रेडिओ ‘संस्कृत भारती’  सुरू झाला आहे. भाषा शब्दकोशांचे संशोधक, नाशिकचे सुपुत्र सुनील खांडबहाले यांच्या ‘खांडबहाले डॉट कॉम’ने ही कामगिरी केली असून गुरुवारी जागतिक संस्कृतदिनी ऑनलाइन प्रसारित करण्यात आला. संस्कृत शिकण्याची  इच्छा असूनही ती सातत्याने ऐकता येईल असे इंटरनेट जगतात आजही व्यासपीठ नाही. त्यामुळे अनेकांना आपल्या इच्छेला… read more »

दुनिया का पहला संस्कृत इंटरनेट रेडियो शुरू हुआ, ताकि लोग संस्कृत को समझें

नासिक | महाराष्ट्र के नासिक में दुनिया का पहला संस्कृत इंटरनेट रेडियो स्टेशन ‘संस्कृत भारती’ शुरू हुआ है।… नासिक | महाराष्ट्र के नासिक में दुनिया का पहला संस्कृत इंटरनेट रेडियो स्टेशन ‘संस्कृत भारती’ शुरू हुआ है। कम्युनिटी रेडियो स्टेशन को सुनील खांडबहाले ने शुरू किया है। इसका मकसद- देवभाषा संस्कृत का प्रचार-प्रसार करना है। इसके… read more »

संस्कृत इंटरनेट रेडिओ ऑनलाईन प्रक्षेपित

जगभरातील व्यापक लोकसहभागातून प्रक्षेपित केला जाणारा इंटेरनेटवरील हा सर्वप्रथम कम्युनिटी रेडिओ आहे. भाषा संवर्धनार्थ वेगळा प्रयोग नाशिक : ‘श्रवण‘ हे भाषा शिकण्याचे प्रथम आणि प्रभावी माध्यम. कोणतीही भाषा सतत कानावर पडल्याने त्या भाषेचे शब्द, उच्चार, उच्चारणपध्दती, व्याकरण याचे नकळत आकलन होते आणि हळूहळू ती भाषा आपसूकच ओठावर  येते. मग याला संस्कृत भाषा कशी अपवाद असेल? संस्कृत… read more »

इंटरनेटवर आता संस्कृत रेड़िओ

पूर्णवेळ संस्कृत श्रवण करता येऊ शकेल असे इंटरनेट जगतात एकही व्यासपीठ उपलब्ध नाही, हे लक्षात घेऊन खांडबहाले डॉट कॉम या भारतीय भाषा व तंत्रज्ञान-विकास संस्थेने जागतिक-संस्कृत-दिनाच्या औचित्यावर संस्कृत भाषा संवर्धन व प्रचार-प्रसारासाठी चोवीस तास व सातही दिवस अव्याहतपणे सुरू राहील असा ‘संस्कृत-इंटरनेट-रेडिओ’ ऑनलाइन प्रसारित केला. या रेडिओमध्ये विविध प्रसंगानुरूप संस्कृत भाषेतून संवाद-संभाषणे, शिक्षक-विद्यार्थी संवाद, पालक-पाल्य… read more »

‘संस्कृत भारती’ हा जगातील पहिला संस्कृत इंटरनेट रेडिओ प्रसारित

संस्कृत भाषा संवर्धन व प्रचार-प्रसारणार्थ ‘संस्कृती भारती’ हा जगातील सर्वप्रथम संस्कृत-इंटरनेट- रेडिओ जागतिक संस्कृतदिनी अॉनलाइन प्रसारित करण्यात आला. भाषा शब्दकोषांचे संशोधक नाशिकचे भूमिपुत्र सुनील खांडबहाले यांच्या खांडबहाले डॉटकॉमने त्याची निर्मिती केली आहे. हा कम्युनिटी रेडिओ असल्याने आगामी काळात तज्ञांच्या सहाय्याने त्यावर संवादात्मक कार्यक्रमांचे प्रसारण केले जाणार आहे.   ‘श्रवण’ हे भाषा शिकण्याचे अत्यंत प्रभावी माध्यम… read more »

Itemised billing technology is the path forward to sustainable living

कोणत्या नळातून सर्वाधिक पाणी वापरलं जातय ते कळेल तंत्रज्ञानामुळे. originally published at : http://digitalimages.bhaskar.com/divyamarathi/epaperimages/26012019/MH-T855861-large.jpg

Future of communication is Brain to Brain

कधी कधी आपल्याला साधा संवाद करताना सुद्धा, आपल्याच मातृभाषेत चपखल शब्द आठवत नाही. विशेषतः आपण काहीश्या दडपणाखाली असल्यास. मग ते अगदी एका शब्दात दिशा सांगणे असो की एका वाक्यात काही मदत मागणे असो. पण आता हताश होण्याचे काही कारण नाही. विचार करा की बोलण्या-लिहिण्यासाठी आपल्याला जर शब्दांची गरजच उरली नाही तर? भाषेचे बंधनच राहिले नाही… read more »

Sidebar