News

News Articles

डिक्शनरी मॅन व्हाईट हाऊसचा पाहुणा – महाराष्ट्र टाइम्स

आज अमेरिकेत व्हाइट हाऊसचा पाहुणा म्हणून जाण्याइतपत या शहराने पंखात बळ द‌िलंय. … भारतीय भाषांमध्ये डिजिटल शब्दकोश निर्मिती करणारे सुनिल खांडबहाले यांची गतवर्षी ‘महाराष्ट्र टाइम्स युथ आयकॉन’ म्हणून निवड करण्यात आली …

बिनधास्त लिहा मराठीत बिनचूक – महाराष्ट्र टाइम्स

बिनधास्त लिहा बिनचूक मराठीत इंग्रजी माध्यमातून शिक्षण झालेल्यांचे सोडाच, पण मराठीतून शिकलेल्यांचीहीमराठी लिहिताना हात … प्रत्येक ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र टाइम्सच्या फेसबुक पेजला लाइक करा …

तंत्र कल्पकतेचे मोल – दिव्य मराठी

अनवाणी पायाने काट्याकुट्यातील वाट तुडवत शाळा गाठणा-या सुनील खांडबहाळेने दहावीपर्यंत शहराचे तोंडही पाहिले नव्हते. पण, आज त्याच सुनीलने शब्दकोशांच्या माध्यमातून माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राला ‘व्हॅल्यू’ मिळवून देण्याचे मोलाचे काम केले आहे. म्हणूनच नोकियासारख्या जगविख्यात मोबाइल कंपनीलाही सुनीलला टाळून पुढे जाता येत नाही…

खांडबहाले यांना टेड इंक आंतरराष्ट्रीय फेलोशिप – दिव्य मराठी

शब्दकोश संकेतस्थळाचे निर्माते नाशिकचे सुनील खांडबहाले यांना आंतरराष्ट्रीय टेड इंक (TED INK) फेलोशिपने सन्मानित करण्यात आले आहे. गेल्या 13 वर्षांत त्यांनी एकूण 22 भारतीय भाषांमध्ये संगणक, मोबाइल, टॅब्लेट, इंटरनेट तसेच लघुसंदेश प्रणालीवर कार्य करणार्‍या विविध शब्दकोशांची निर्मिती करून सामाजिक भावनेतून ते सर्वांसाठी मोफत उपलब्ध करून दिले. स्वत:पासून सुरू झालेला त्यांचा हा शब्दप्रवास जगभरातील 150 देशांमध्ये… read more »

खांडबहाले डॉट कॉम चा आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरव – लोकसत्ता

युनायटेड नेशन्स वर्ल्ड समित ऑफ इन्फॉर्मेशन सोसायटीतर्फे “खांडबहाले डॉट कॉम‘ला मंथन या आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. हा पुरस्कार दक्षिण आशिया खंडातील प्रादेशिक भाषांमध्ये माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणाऱ्या उपक्रमाला दिला जातो.

Sidebar