News Articles
एका जर्मन व्यक्तीला गमतीने विचारलं तेव्हा ‘खांडबहाले‘ या शब्दाचा अर्थ भारतीय भाषेत ‘डिक्शनरी’ असा असावा असं त्याने उत्तर दिलं. पुस्तकी शब्दकोशात दिलेले शब्दांचे उच्चार समजून घेणं अनेकदा अवघड असतं.
जगातील पहिला एसएमएस शब्दकोश तयार करण्याचे शिवधनुष्य सुनील खांडबहाले यांनी उचलले. मोबाईलच्या बेसिक मॉडेलमध्येही ‘मेसेज’ सुविधा असते. याचा उपयोग करून अगदी सहजपणे हा एसएमएस शब्दकोश वापरता येत असल्याचे …