News

News Articles

वैश्विक सॉफ्टवेअर राष्ट्रपतींना सादर – दिव्य मराठी

भारतीय प्रादेशिक भाषा व देशी भाषा यांचे माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून संवर्धन, प्रचार आणि प्रसार या उद्देशपूर्तीसाठी तयार करण्यात आलेले वैश्‍विक राजभाषा हे सॉफ्टवेअर अमरावती येथे राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांना खांडबहाले. कॉम चे निर्माते सुनील खांडबहाले यांनी सादर केले.यावेळी खांडबहाले यांचे वडील शिवाजी गंगाधर खांडबहाले, आई सौ. मीराबाई खांडबहाले, सहकारी मिलिंद महाजन व जयंत भालेराव… read more »

शब्दकोशाचा बादशाह – खांडबहाले.कॉम – महाराष्ट्र टाइम्स

कधी काळी इंग्रजीच्या भीतीमुळे शिक्षण अर्धवट सोडण्याचा निर्णय घेणारा मुलगा, आज जिद्दीच्या जोरावर इंग्रजी शब्दांचा अभ्यास करून जगासमोर ‘शब्दकोशाचा राजा’ म्हणून उभा राहीला आहे. या शब्दकोशाच्या बादशहाचं नाव आहे … Source: https://maharashtratimes.com/editorial/article/-/articleshow/12034523.cms

आंतरराष्ट्रीय साऊथ एशिया पॅसिफिकचा मंथन पुरस्कार खांडबहाले.कॉम ला – देशदूत

भारतीय भाषा क्षेत्रात केलेल्या मूलभूत संशोधन कार्याबद्दल येथील खांडबहाले डॉटकॉम या संकेत स्थळाचा ‘युनायटेड नेशन्स वर्ल्ड समित ऑफ इन्फॉर्मेशन सोसायटी’कडून आंतरराष्ट्रीय ‘मंथन‘ पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. दक्षिण आशिया खंडात प्रादेशिक भाषांमध्ये माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करणाऱ्या उपक्रमांकरिता हा पुरस्कार …

Sidebar