News

News Articles

मराठी भाषा संवर्धन – नवभारत

मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने सोशल मेडियावरील मातृभाषेवरील प्रेम व्यक्त करणाऱ्या संदेशांचा महापूर , वर्तमानपत्रातील लेख , नेते -अभिनेते यांचे मराठीच्या अस्तित्वासाठी ढळणारे आश्रू , माध्यमावरील चर्चासत्रे व तत्सम …

Kumbhathon : Finding innovative solutions to social challenges – Times Kuwait

Around two years back, when two Nashik natives — Sunil Khandbahale, developer of khandbahale.com, a multi-lingual online dictionary, and Ramesh Raskar, associate professor at Massachusetts Institute of Technology (MIT) Media Lab — met, the idea for an open innovation platform to create ‘Impact Entrepreneurs’ emerged. Looking for the right opportunity to encourage people to identify… read more »

‘खांडबहाले’ या पहिल्यावहिल्या ऑनलाईन मराठी डिक्शनरीचा ‘असा’ झालाय जन्म

‘खांडबहाले’ या पहिल्यावहिल्या ऑनलाईन मराठी डिक्शनरीचा ‘असा’ झालाय जन्म… https://www.inmarathi.com/135368/sunil-khandbahale-and-khandbahale-dictionary-success-story/ वाचन करताना आपल्याला अनेक शब्द अडतात. जेव्हा इंटरनेटवर माहिती उपलब्ध नव्हती, तेव्हा आपण डिक्शनरी या पुस्तकाचा आधार घ्यायचो. विद्यार्थी, शिक्षक किंवा भाषेशी जवळचा संबंध येणाऱ्या प्रत्येकालाच डिक्शनरी लागते. आता मात्र पूर्वीसारखी जाडजूड डिक्शनरी घेऊन शब्द शोधावे लागत नाहीत, तर एका क्लिकवर मोठ्ठे शब्दभांडार आपल्यासाठी उपलब्ध… read more »

जलसंशोधनाचा जागर, godavariaarti.org वेबसाईटच्या माध्यमातून

divya marathi https://epaper.bhaskarassets.com/divyamarathi/epaperimages/10022022/9Nasik%20City-pg-2-0_767d497d-ffe9-4f62-a14a-2eb537cadf46-large.jpg जलसंशोधनाचा जागर, वेबसाईटच्या माध्यमातून एक लाख विद्यार्थी गाणार गोदावरी आरती – दिव्य मराठी

‘संस्कृत भारती’ हा जगातील पहिला संस्कृत इंटरनेट रेडिओ प्रसारित

संस्कृत भाषा संवर्धन व प्रचार-प्रसारणार्थ ‘संस्कृती भारती’ हा जगातील सर्वप्रथम संस्कृत-इंटरनेट- रेडिओ जागतिक संस्कृतदिनी अॉनलाइन प्रसारित करण्यात आला. भाषा शब्दकोषांचे संशोधक नाशिकचे भूमिपुत्र सुनील खांडबहाले यांच्या खांडबहाले डॉटकॉमने त्याची निर्मिती केली आहे. हा कम्युनिटी रेडिओ असल्याने आगामी काळात तज्ञांच्या सहाय्याने त्यावर संवादात्मक कार्यक्रमांचे प्रसारण केले जाणार आहे.   ‘श्रवण’ हे भाषा शिकण्याचे अत्यंत प्रभावी माध्यम… read more »

पं भीमसेन जोशींच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘संगीतसमय मैफल’ samaysangit.app

संगीत क्षेत्राला स्वरतेजाने प्रकाशित करणारे स्वरभास्कर, भारतरत्न प. भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दीवर्षाला ४ फेब्रुवारी २०२१ ला सुरुवात झाली. पंडितजींनी भारतीय संगीताला सर्वोच्च शिखरावर तर नेऊन पोहचवलेच परंतु अबाल-वृद्धांमध्ये संगीताविषयी गोडी निर्माण करून खऱ्या अर्थाने कानसेन असा संगीतप्रेमी-समाज घडवला. पंडितजींनी आयुष्यभर अविरत घेतलेला संगीतसेवेचा वसा संगणकयुगातही अव्याहत सुरु रहावा यासाठी पंडितजींच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त खांडबहाले.कॉम या भारतीय-राजभाषा-डिजिटल शब्दकोशांचे… read more »

पं भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त www.samaysangit.app या वेबसाईटचे प्रसारण सुरु

संगीत क्षेत्राला स्वरतेजाने प्रकाशित करणारे स्वरभास्कर, भारतरत्न प. भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दीवर्षाला ४ फेब्रुवारी २०२१ ला सुरुवात झाली. पंडितजींनी भारतीय संगीताला सर्वोच्च शिखरावर तर नेऊन पोहचवलेच परंतु अबाल-वृद्धांमध्ये संगीताविषयी गोडी निर्माण करून खऱ्या अर्थाने कानसेन असा संगीतप्रेमी-समाज घडवला. पंडितजींनी आयुष्यभर अविरत घेतलेला संगीतसेवेचा वसा संगणकयुगातही अव्याहत सुरु रहावा यासाठी पंडितजींच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त खांडबहाले.कॉम या भारतीय-राजभाषा-डिजिटल शब्दकोशांचे… read more »

सुमधुर शास्त्रीय संगीताची २४ तास मेजवानी www.samaysangit.app

भारतरत्न प. भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त संगीत-कानसेन-समाज निर्मितीसाठी samaysangit.app वेबसाईटचे प्रसारण सुरु  संगीत क्षेत्राला स्वरतेजाने प्रकाशित करणारे स्वरभास्कर, भारतरत्न प. भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दीवर्षाला ४ फेब्रुवारी २०२१ ला सुरुवात झाली. पंडितजींनी भारतीय संगीताला सर्वोच्च शिखरावर तर नेऊन पोहचवलेच परंतु अबाल-वृद्धांमध्ये संगीताविषयी गोडी निर्माण करून खऱ्या अर्थाने कानसेन असा संगीतप्रेमी-समाज घडवला. पंडितजींनी आयुष्यभर अविरत घेतलेला संगीतसेवेचा… read more »

समयसंगीत samaysangit.app वेबसाईटचे अनावरण

गोदा-जन्मोत्सवाचे औचित्य साधून गोदावरीआरती.ऑर्ग (GodavariAarti.Org) या साहित्यक-सांस्कृतिक तंत्रज्ञान वेबसाईटचे लोकार्पण

जगभरात जल प्रदूषण हि एक मुख्य समस्या आहे. अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठाच्या अभ्यासानुसार मानव जातीस होणारे ८०% संसर्गजन्य आजार हे प्रदूषित पाण्यामुळे होतात. म्हणूनच जगभरातील संशोधकांचे लक्ष “वॉटर इन्होवेशन” अर्थात जल-संशोधनाकडे वाळविणे हि काळाची गरज आहे. परंतु जगभरातील बुद्धिमान तरुण कार्पोरेट जगतासाठी तंत्रज्ञान बनविण्यात व्यस्त असतात. त्यांना मूलभूत समस्यांकडे आकृष्ट करायचे असल्यास प्रत्येकाच्या सामायिक आस्थेचा विषय… read more »

Sidebar