2022 September

ज्ञानेश्वरी, एक तरी ओवी अनुभवावी

ज्ञानेश्वरीतील वैज्ञानिक सिद्धांत, तरुण पिढीने, आधुनिक तंत्रज्ञ-वैज्ञानिकांनी ज्ञानेश्वरी का वाचावी? “विठोबाचा प्राणसखा – ज्ञानोबा माझा” विश्वातील सर्वश्रेष्ठ व्यक्तिमत्व व गुरूंचेही श्रीगुरू संतहृदयसम्राट ज्ञानसूर्य संतश्रेष्ठ श्रीज्ञानेश्वर महाराज हे श्रीज्ञाननाथ म्हणूनही ख्यातकीर्त आहे. कैवल्याचा पुतळा | प्रगटला भूतळा | चैतन्याचा जिव्हाळा | ज्ञानोबा माझा || १ ||साधकाचा मायबाप | दरुशने हरे ताप | सर्वांभुती सुखरुप | ज्ञानोबा… read more »

Sidebar