2018 July

गुरु म्हणजे अज्ञानरूपी अंधकार घालविणारा

दोन प्रकारचे विकास असतात. एक बुद्धिविकास आणि दुसरा हृदयविकास. बुद्धिविकास करते ते शिक्षण आणि हृदयविकास करते ती संस्कृती. सुशिक्षित माणसे सुसंस्कृत असतातच असे नाही. तंत्रज्ञान व्यापक व निष्पक्ष असल्याने बुद्धिविकासात सहाय्य्यभुत जरूर ठरत आहे. परंतु इथे हे लक्षात घेण्यासारखे आहे की – तंत्रज्ञान हाताळताना ते हाताळणाऱ्याकडे विवेक असणे पूर्वावश्यक आहे. याउलट गुरु मात्र अज्ञानी शिष्याचा… read more »

Sidebar