2012 January

    News Articles

    बोलता शब्दकोश – महान्यूज

    भाषासमृद्धी आणि शब्दसंग्रह हे व्यक्तिमत्व विकास आणि यशस्वीतेसाठी कसे आवश्यक आहे त्याचे बोलके उदाहरण म्हणून …खांडबहाले यांच्या ‘मोबाईल डिक्शनरी’बाबत अधिक माहितीसाठी www.khandbahale.com या संकेतस्थळावर 

    एकलव्याची तपस्या फळा आली – प्रहार

    सातपूर या नाशिक लगतच्या शहरवजा गावात खिशाला परवडेल आणि बसता-झोपता येईल अशी एक खोली भाडय़ानं घेतली. बँकेतून कर्ज काढलं. संगणक विकत घेतला. पुस्तकं विकत घेतली. त्या संस्थेचा पाठय़क्रम तर मी मिळवलेलाच होता. त्यानुसार अभ्यासाला सुरुवात केली. अक्षरश: कोंडून घेतलं मी स्वत:ला. आणि सहा महिन्याचा तो त्यांचा पाठय़क्रम चारच महिन्यात पूर्ण करत..

    डिक्शनरीमुळे आयुष्य बदललं – प्रहार

    काही लोक आपल्या स्वप्नांना सत्यात उतरवण्याच्या कल्पनेनं झपाटून जातात. त्यासाठी सपाटून मेहनत-कष्ट करतात. स्वत:ला सतत घडवतात. त्यांचा हा प्रवास झपाटलेपणाकडून जाणतेपणाकडे कसा होतो, या विषयीचं हे सदर.

    शाश्वत असं मला काही नकोच होतं. नोकरी तर नाहीच नाही – प्रहार

    मी कधी तत्त्वांशी तडजोड केली नाही. त्यामुळे माझ्यावर कधीच पश्चातापाची वेळ आली नाही. ‘विलासी वातावरणात आपल्या बुद्धीला लवकरच गंज लागेल’ याचा वेळीच साक्षात्कार होऊन मी एका सरकारी नोकरीचाही प्रस्ताव झटकून टाकला होता. शाश्वत असं मला काही नकोच होतं. नोकरी तर नाहीच नाही. – लेखमालिकेतला दुसरा भाग.

    Sidebar



    %d bloggers like this: