Star Maza : KHANDBAHALE.COM as top ranked website for Indic languages
www.khandbahale.com as a top ranking website for Indian language translations, news covered by Star Maza
News Articles
www.khandbahale.com as a top ranking website for Indian language translations, news covered by Star Maza
प्रादेशिक भाषांना सपोर्ट करत नसलेल्या मोबाईलमधेही सुनीलनं तयार केलेली भारतीय भाषांची डिक्शनरी सहज इन्स्टॉल होते. नोकीयासारख्या कंपनीनं त्याबद्दल सुनिलला खास गौरवलं देखील आहे. त्यानंतर सुनिलनं इंटरनेट एक्सप्लोररव्यतिरीक्त इतर ब्राउझर्ससुद्धा सपोर्ट करतील, अशा पद्धतीचं प्रादेशिक भाषांचं सॉफ्टवेअर खांडबहाले डॉट कॉम या आपल्या वेबसाईटवर मोफत उपलब्ध करून दिलंय.
वेब माझा : तुम्ही शाहरुख चा स्वदेश पहिला असेल, असाच प्रयोग इथल्याच मातीतली माणसंही करत असतात. एक शेतकरी मुलगा भाषिक अडचणींवर मात करत नवीन व्यावसायिक संधी तयार केली आहे Sunil Khandbahale has created opportunity out of challenge which is helping millions of youth to learn new languages
सुनील खांडबहाले यांच्या शब्दकोश निर्मिती प्रक्रियेबाबत स्टार माझाच्या श्री नितीन भालेराव यांनी साधलेला संवाद Mr. Nitin Bhalerav of Star Maza is covering a news about making of a dictionary with Sunil Khandbahale