12 language dictionary - Sunil KHANDBAHALE

News Articles

12 भाषांतील शब्दकोशांचे लोकार्पण – दिव्य मराठी

बारा-बारा-बारा चा मुहूर्त साधत खांडबहाले डॉट कॉम निर्मित १२ भाषांच्या शब्दकोशाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी १२ मान्यवरांची उपस्थिती होती. मराठी, हिंदी, गुजराती, बंगाली, इंग्रजी, तमिळ, तेलुगु, कन्नड, मल्याळम, पंजाबी, संस्कृत आणि उर्दू अशा १२ भाषेतील डिजीटल शब्दकोश www.khandbahale.com या वेबसाईटवर झळकला.

Saam TV : Khandbahale launched 12 language dictionary at once

KHANDBAHALE.COM launched 12 languages digital dictionary on special date 12-12-2012 at 12:12:12 News Coverage by Saam TV Marathi 12. 12. 2012 ला खांडबहाले.कॉम ने प्रकाशित केले 12 भाषांचे शब्दकोश

ABP Maza: 12 Language Dictionary launched on 12.12.2012 by KHANDBAHALE

KHANDBAHALE.COM launched 12 languages digital dictionary on special date 12-12-2012 at 12:12:12 News Coverage by ABP Maza 12. 12. 2012 ला खांडबहाले.कॉम ने प्रकाशित केले 12 भाषांचे शब्दकोश

Saam TV Shaharnama : News covering launch events on 12. 12. 2012

KHANDBAHALE.COM launched 12 languages digital dictionary on special date 12-12-2012 at 12:12:12 Media Coverage by Saam TV Marathi Shaharnama 12. 12. 2012 ला खांडबहाले.कॉम ने प्रकाशित केले 12 भाषांचे शब्दकोश

12 ला झळकणार 12 भाषांमधील शब्दकोश – दिव्य मराठी

नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात १२:१२:१२ ची जबरदस्त मोहिनी दिसून आली. विशेष म्हणजे बहुतेकांनी या मुहूर्तासाठी कित्येक महिने आधीच उपक्रमांचे आयोजन करून ठेवले होते. त्यामुळेच या दिवशी पुस्तक प्रकाशित करण्याची जणूकाही स्पर्धाच दिसून आली.

डिजिटल डिक्शनरीकार – साप्ताहिक सकाळ

मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेली मुले कितीही बुद्धिमान असली तरी त्यांची गोची होते ती इंग्रजीतून संवाद साधताना. इंग्रजी शब्दसंग्रह उत्तम असेल तर या अडचणीवर मात करता येते, हे लक्षात आल्यावर नाशिकजवळच्या एका छोट्या खेड्यातील सुनील खांडबहाले या तरुणाने शब्दकोशांशी मैत्री केली. पुढे माहिती- तंत्रज्ञानात नवनवे प्रयोग करत त्याने कॉम्प्युटर, सीडी, इंटरनेट; तसेच मोबाइलमध्येही भारतीय भाषांमधले शब्दकोश… read more »

Sidebar