मराठी गौरव दिन : नको फक्त शुभेच्छा, जगावी-जगवावी माऊली – सुनील खांडबहाले

मराठी गौरव दिवासाच्या, नको फक्त शुभेच्छा
जगावी-जगवावी माऊली, असो नित्य सदिच्छा
– सुनील खांडबहाले