सकाळ - Sunil KHANDBAHALE

Interviews

बुद्धिमत्तेला संवाद कौशल्याची जोड हवी – ऍग्रोवन, सकाळ

मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेली मुले कितीही बुद्धिमान असली तरी त्यांची गोची होते ती इंग्रजीतून संवाद … हे लक्षात आल्यावर नाशिकजवळच्या एका छोट्या खेड्यातील सुनील खांडबहाले या तरुणाने शब्दकोशांशी मैत्री केली. …. पिढीजात असलेला व्यवसाय सांभाळणे यासाठीही कौशल्य हवेच.

सुनील खांडबहाले यांना आंतरराष्ट्रीय फेलोशिप – सकाळ

भाषा संशोधन क्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्य करत असलेल्या खांडबहाले.कॉम या मोफत शब्दकोश संकेतस्थळाचे निर्मातेसुनील खांडबहाले यांना आंतरराष्ट्रीय टेड इंक (TED INK) या फेलोशिपने नुकतेच सन्मानित करण्यात आले.

तंत्रज्ञानातून भाषेची सजगता जपा – सकाळ

निरनिराळ्या प्राकृत भाषेपासूनच पुढे मराठी भाषेची निर्मिती झाली. शौरसेनी भाषा बोलणारा राष्ट्रीक समाज, मागधी व महाराष्ट्री बोलणारा वैराष्ट्रीक समाज आणि आभीर समाज महाराष्ट्रात आले त्यातूनच मराठी भाषा बोलली जाऊ लागली.

खांडबहाले.कॉम ने ओलांडला 1 कोटी हिट्सचा टप्पा – सकाळ

इंटरनेट जगतात कोटीच्या कोटी उड्डाणे घेणाऱ्या संकेतस्थळांमध्ये केवळ अमेरिकन कंपन्यांची मक्तेदारी आता राहिली नसून, या स्पर्धेत भारतीय कंपन्याही आपला प्रभाव दाखवू…

भारतीय प्रादेशिक भाषांचा अभ्यास विद्यार्थ्यांनी करावा – सकाळ

कर्मवीर शांतारामबापू वावरे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात संगणक विभागातर्फे “वैश्‍विक राजभाषा सॉफ्टवेअर’ या विषयावर सुनील खांडबहाले यांचे व्याख्यान झाले. या वेळी ते म्हणाले, भारतीय प्रादेशिक भाषांचे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून निरीक्षण करणे, संवर्धन, प्रचार या उद्देशपूर्तीसाठी तयार करण्यात आलेले वैश्‍विक राजभाषा सॉफ्टवेअर हे सर्वांना उपयुक्‍त ठरत आहे.

खांडबहाले.कॉम ला बेस्ट लोकल लँग्वेज पुरस्कार – सकाळ

नाशिकच्या ‘खांडबहाले डॉट कॉम‘ ला इंडिया डिजीटल अॅवार्डमध्ये नुकताच ‘सर्वोत्तम स्थानिक भाषा वेबसाईट’ … नवी दिल्ली येथे आयोजित एका कार्यक्रमात इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियातर्फे हे पुरस्कार देण्यात आले.

नाशिक बनतेय ग्लोबल आयटी हब – सकाळ

आयटी‘चे उद्योग नाशिकमध्ये आणण्यासाठी तांत्रिक शिक्षण, इंग्रजी भाषा, सॉफ्ट स्किल विकसित करावे लागणार आहे. मुंबई, पुणे, बेंगळुरूच्या तुलनेत नाशिकमध्येही कौशल्यप्राप्त मनुष्यबळाची निर्मिती होत आहे …

संस्कृत डिक्शनरी – सकाळ

काळाच्या ओघात मागे पडत चाललेल्या संस्कृत भाषेला पुन्हा उभारी देण्याचे काम मुंबई विद्यापीठ आणि खांडबहाले.कॉम यांनी सुरु केले आहे.

Sidebar