गोदावरी.ऑर्ग तर्फे जन्मोत्सव सप्ताह
‘गोदावरीडॉटऑर्ग’ तर्फे जन्मोत्सव सप्ताहनाशिक : माघ शुक्ल दशमी, १९ फेब्रुवारीला गोदावरी-जन्मोत्सवाचे औचित्य साधत, युवकांमध्ये गोदावरी जनजागृतीसाठी गोदावरीडॉटऑर्ग यांच्यातर्फे गोदावरी जन्मोत्सव सप्ताहाचे आयोजन केले आहे. या सप्ताहाला मंगळवार (ता.१३) पासून सुरवात होणार आहे. सप्ताहांतर्गत गायन-वादन-नर्तन, पुस्तिका-निर्मिती, हस्ताक्षर लेखन, निबंध, प्रश्नमंजूषा, व्हिडिओ-निर्मिती, पाणीप्रश्नविषयक नवकल्पना अशा विविध राज्यस्तरीय स्पर्धा ऑनलाइन आयोजित केल्या आहेत. स्पर्धांसाठीची प्रक्रिया व नियम विषयक… read more »

