nashik

News Articles

नाशिककरांना मिळाली पहिल्या लघुसंदेश शब्दकोशाची भेट – दिव्य मराठी

नाशिककरांना शुक्रवारी जगातील पहिल्या मराठी लघुसंदेश शब्दकोशाची देणगी मिळाली. सुनील खांडबहाले यांनी तयार केलेल्या या मोबाइल डिक्शनरीचे प्रायोगिक तत्त्वावर प्रकाशन करण्यात आले. कॉम्प्युटर सोसायटी ऑफ इंडियाच्या नाशिक शाखेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात सोसायटीच्या नाशिक शाखेचे चेअरमन मंगेश पिसोळकर, सेक्रेटरी राजेश सेठ, सचिव गिरीश पगारे व अन्य पदाधिकार्‍यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

नाशिकच्या तरुणाची भरारी – महाराष्ट्र टाइम्स

महाराष्ट्र टाइम्स. माहितीचे महाजाल असलेली विकिपीडिया ही साइट जगातल्या नेटीझन्सची आवडती आहे. विकिपीडियाच्या यूजर्सची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, त्यात भारतीय मोठ्या प्रमाणात आहेत.

नाशिकच्या तरुणाची भरारी – महाराष्ट्र टाइम्स

माहितीचे महाजाल असलेली विकिपीडिया ही साइट जगातल्या नेटीझन्सची आवडती आहे. विकिपीडियाच्या यूजर्सची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, त्यात भारतीय मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र भारतीय भाषांमध्ये लेख देण्यासाठी ही साइट सक्षम नसल्याने भारतीयांची नाराजी ओढवून घेण्याची वेळ येऊ नये म्हणून…

नाशिक बनतेय ग्लोबल आयटी हब – सकाळ

आयटी‘चे उद्योग नाशिकमध्ये आणण्यासाठी तांत्रिक शिक्षण, इंग्रजी भाषा, सॉफ्ट स्किल विकसित करावे लागणार आहे. मुंबई, पुणे, बेंगळुरूच्या तुलनेत नाशिकमध्येही कौशल्यप्राप्त मनुष्यबळाची निर्मिती होत आहे …

Sidebar