देववाणी आता मोबाईलमध्ये : संस्कृत भाषेसाठी डिजिटल नवा अध्याय

भूर्जपत्र आणि पथनाच्या माध्यमातून जपलेल्या देववाणी संस्कृतची सगळ्याच पातळीवर पीछेहाट होत असताना या भाषेला जगवण्यासाठी आता मोबाईलची मदत होणार आहे.