vijay bhatkar - Sunil KHANDBAHALE

कोऽहम् पुस्तकाचे डॉ. विजय भटकर यांच्या हस्ते प्रकाशन

कोऽहम् – अर्थात ‘मी कोण?’ हा मूलभूत प्रश्न, आपल्या प्रत्येकाच्या जीवनात कोणत्या ना कोणत्या टप्प्प्यांवर, ह्या ना त्या कारणामुळे अनेकदा साद घालत असतो. परंतु याउलट – आपण स्वतःला सोडून, इतर सर्व बाह्य पद-पदार्थांचा अभ्यास करण्यात व्यस्त असतो आणि आपला ‘स्वयं’ चा अभ्यास करायचा मात्र राहून जातो. आपले खरे स्वरूप जर मानव ओळखेल, तर स्वतःबरोबरच इतर सर्व प्राणिमात्रांचेही जीवन अधिक सुंदर व सुखमय होऊ शकेल. असा विश्वास थोर शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांनी प्रकाशन करताना व्यक्त केला.

भटकरांच्या सहवासात – महाराष्ट्र टाइम्स

महिरावणीत जन्माला आलेल्या ‘द एज्युकेशन ऑन व्हील’ अर्थात फिरत्या शाळेला नुकतीच सुपर कम्प्युटरचे जनक डॉ. विजय भटकर यांनी भेट दिली. गेल्या वर्षभरापासून या शाळेचे उत्साही शिक्षक आपले शालेय साहित्य आणि मुलांच्या खाऊ – खेळण्या गाडीत भरतात आणि गाववस्तीवर मिळेल त्या जागी एखाद्या झाडाखाली शाळा थाटतात . भटकरांच्या सहवासाने त्यांचा एक दिवस भारला त्याविषयी..

डॉ. भटकरांचा मुलांशी संवाद – दिव्य मराठी

भारतीय भाषांसाठी प्रसिद्ध असलेल्या खांडबहाले.कॉम च्या टीमने सुरु केलेल्या ग्लोबल डिस्कवरी स्कूल या अभिनव शाळेतील विद्यार्थ्यांशी भारताचे परम संगणकाचे जनक डॉ. विजय भटकर यांनी नाशिक जिल्ह्यातील छोट्याश्या गावात जाऊन संवाद साधला.

Doordarshan : Lokmanas लोकमानस

Sunil Khandbahale, founder of KHANDBAHALE.COM was invited to share his views on innovation in Lokmanas program by Doordarshan Sahyadri channel along with Dr. Vijay Bhatkar & Dr. Ghaisas लोकमानस कार्यक्रमांतरागत राष्ट्रीय नवप्रवर्तक परिषद आणि सर्वांगीण विकास या विषयावर दूरदर्शन सह्याद्री ने घेतलेली डॉ. विजय भटकर, डॉ. आनंद घैसास आणि सुनील खांडबहाले यांची घेतलेली मुलाखत

Sidebar