खांडबहाले.कॉम आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित – दिव्य मराठी
December 05, 2012
भारतीय भाषा क्षेत्रात केलेल्या मूलभूत संशोधन कार्याबद्दल येथील खांडबहाले डॉटकॉम या संकेत स्थळाचा ‘युनायटेड नेशन्स वर्ल्ड समित ऑफ इन्फॉर्मेशन सोसायटी’कडून आंतरराष्ट्रीय ‘मंथन’ पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे.