mahiravani - Sunil KHANDBAHALE

भटकरांच्या सहवासात – महाराष्ट्र टाइम्स

महिरावणीत जन्माला आलेल्या ‘द एज्युकेशन ऑन व्हील’ अर्थात फिरत्या शाळेला नुकतीच सुपर कम्प्युटरचे जनक डॉ. विजय भटकर यांनी भेट दिली. गेल्या वर्षभरापासून या शाळेचे उत्साही शिक्षक आपले शालेय साहित्य आणि मुलांच्या खाऊ – खेळण्या गाडीत भरतात आणि गाववस्तीवर मिळेल त्या जागी एखाद्या झाडाखाली शाळा थाटतात . भटकरांच्या सहवासाने त्यांचा एक दिवस भारला त्याविषयी..

नाशिकचे खांडबहाले घेणार व्हाईट हाऊस चा पाहुणचार – दिव्य मराठी

‘मह‌िरावणीसारख्या छोट्या गावातून नाश‌िकमध्ये पह‌िल्यांदाच आलो त्यावेळी भांबावलो होतो. आज अमेरिकेत व्हाइट हाऊसचा पाहुणा म्हणून जाण्याइतपत या शहराने पंखात बळ द‌िलंय. उरातली तळमळ अन् धडपड म‌िटू देऊ नका. उद्या तुम्हीही …

झाडांच्या भिंती आकाशाचे छत, महिरवणीत खांडबहाले यांची अनोखी शाळा – महाराष्ट्र टाइम्स

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील महिरवणी परिसरात अनोख्या शाळेने बारसे धरले असून झाडांच्या भिंती आणिआकाशाच्या छताखाली या शाळेत अनेक विद्यार्थी … झाडांच्या भिंती आणि आकाशाचे छत असलेल्या या शाळेत वर्ग सुरू झाले

Sidebar