khandbahale.com - Sunil KHANDBAHALE

Language Barrier = Language Bridge – Sunil Khandbahale

Shilpa: How you are converting the language barrier into the language bridge? Sunil: UNESCO estimated 2.3 billion people, nearly 40% of the world’s population, lack access to education in their own language. It is research across 26 countries showing that over 50 percent of students who dropped out of school did not speak the language… read more »

डॉ. भटकरांचा मुलांशी संवाद – दिव्य मराठी

भारतीय भाषांसाठी प्रसिद्ध असलेल्या खांडबहाले.कॉम च्या टीमने सुरु केलेल्या ग्लोबल डिस्कवरी स्कूल या अभिनव शाळेतील विद्यार्थ्यांशी भारताचे परम संगणकाचे जनक डॉ. विजय भटकर यांनी नाशिक जिल्ह्यातील छोट्याश्या गावात जाऊन संवाद साधला.

ABP Maza: 12 Language Dictionary launched on 12.12.2012 by KHANDBAHALE

KHANDBAHALE.COM launched 12 languages digital dictionary on special date 12-12-2012 at 12:12:12 News Coverage by ABP Maza 12. 12. 2012 ला खांडबहाले.कॉम ने प्रकाशित केले 12 भाषांचे शब्दकोश

आंतरराष्ट्रीय साऊथ एशिया पॅसिफिकचा मंथन पुरस्कार खांडबहाले.कॉम ला – देशदूत

भारतीय भाषा क्षेत्रात केलेल्या मूलभूत संशोधन कार्याबद्दल येथील खांडबहाले डॉटकॉम या संकेत स्थळाचा ‘युनायटेड नेशन्स वर्ल्ड समित ऑफ इन्फॉर्मेशन सोसायटी’कडून आंतरराष्ट्रीय ‘मंथन‘ पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. दक्षिण आशिया खंडात प्रादेशिक भाषांमध्ये माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करणाऱ्या उपक्रमांकरिता हा पुरस्कार …

खांडबहाले.कॉम आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित – दिव्य मराठी

भारतीय भाषा क्षेत्रात केलेल्या मूलभूत संशोधन कार्याबद्दल येथील खांडबहाले डॉटकॉम या संकेत स्थळाचा ‘युनायटेड नेशन्स वर्ल्ड समित ऑफ इन्फॉर्मेशन सोसायटी’कडून आंतरराष्ट्रीय ‘मंथन’ पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे.

खांडबहाले.कॉम या संकेतस्थळाला सर्वोत्तम स्थानिक भाषा संकेतस्थळाचा पुरस्कार – लोकमत

खांडबहाले डॉट कॉमचा दिल्लीत झेंडा. बेस्ट लोकल लँग्वेजमध्ये इंडिया डिजिटल अवॉर्ड प्रतिनिधी । नाशिक इंटरनेट अँड मोबाइल असोसिएशन ऑफ इंडियातर्फे देशपातळीवर देण्यात …

Sidebar